Kalij Vhata Ramacha (Official Video) Sheetal Sathe | Jalsa Studio | Aatpat
Автор: Aatpat
Загружено: 2026-02-06
Просмотров: 26674
Описание:
गीत : काळीज व्हतं रमाचं गं रमाचं
गीतकार : शाहीर सचिन माळी
गायिका : शाहीर शितल साठे
दिग्दर्शक : अर्चना महादेव
सह दिग्दर्शक : झिला खान
संगीत : पारंपारिक लोकसंगीत
संगीत संयोजन : अनिकेत मोहिते
कॅमेरा :
चैतन्य साळुंके
यश भगरे
सुरज
प्रितम टेळके
क्रिएटिव्ह प्रोड्युसर : प्रवीण चव्हाण
प्रॉडक्शन मॅनेजर : अंकित जाधव
कला दिग्दर्शक : अरुण पाणीभाते
असिस्टंट कला दिग्दर्शक :
दीक्षांत सपकाळ
राजदीप लोखंडे
Lead Character वेशभूषा : प्रियांका दुबे
माता रमाई पेंटिंग : भाग्यश्री देशपांडे
संकलन : अर्चना, चैतन्य साळुंके
डी.आय. : देवा आव्हाड
कोरिओग्राफर : PASH MJ
कॅमेरा टीम
अमोल रसायली , सिधू कणसे , श्याम कुंभार
लाईट
शर्मा लाईट्स पुणे
कॅमेरा
फिल्म कॅमेरा रेंटल, पुणे
मेकअप
शितल प्रसाद
बँड पथक
राजकुमार बॅंड पुणे
विशेष आभार | विशेष सहकार्य
सिद्धार्थ नगर, आनंद मित्र मंडळ
अध्यक्ष : नरेश पगडेल्लू
समता महिला मंडळ, विश्रांतवाडी
छायाताई सोनवणे
Song Credits :
गीतकार : सचिन माळी
गायिका : शितल साठे
संगीत : पारंपारिक लोकसंगीत
संगीत संयोजन : अनिकेत मोहिते
Melody : आकाश साळोखे
वादक
रोहन पवार
अनिकेत मोहिते
नवनाथ कांबळे
कोरस
मुक्ता मतकरी
रोहिणी माशेरे
रेकॉर्डिंग स्टुडिओ
जलसा स्टुडिओ, पुणे
Mix | Master
गौतम कुमार
Lyrics :
काळीज व्हतं रमाचं गं रमाचं
नाव हातावर गोंदलय भीमाचं गं भीमाचं
सूर्याभवती फिरे जणू धरणी
अशी भीमाची ही सहचरणी
रमा चांदणं होत प्रेमाचं गं प्रेमाचं
नाव हातावर गोंदलय भीमाचं गं भीमाचं
त्यानं पाण्याला आग लावली
वीज हातात धरून दावली
पाणी ओंजळीत निळ्या नभाचं गं नभाचं
नाव हातावर गोंदलय भीमाचं ग भीमाचं
मातीला इथल्या लावलाय लळा
शोधलाय त्यानं बुध्दाचा मळा
हित साधलं कोटी कुळाचं ग कुळाचं
नाव हातावर गोंदलय भीमाचं गं भीमाचं
चंद्र सूर्य फिकं पडतील
सात समिन्दर वाट सोडतील
विश्वरत्न काळीज जगाचं गं जगाचं
नाव हातावर गोंदलय भीमाचं गं भीमाचं
गीतकार : शाहीर सचिन माळी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: