ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Konkan मधला Khavis म्हणजे डेंजर विषय...पण हा खविस आला कुठून ? आफ्रिकेतून आला ? खविसची सगळी गोष्ट...

Автор: BolBhidu

Загружено: 2024-07-21

Просмотров: 236549

Описание: #BolBhidu #KhavisBhoot #Konkan

मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे, आम्ही पोरं पोरं कोकणात गेलो होतो. आता पावसाळ्यात कोकण म्हणजे खुंखार पाऊस, ना आंबे, ना उन्हाची उब, पण तरीही भारी विषय. घराच्या अंगणात निवांत बसावं आणि पावसाचा नुसता आवाज ऐकावा, स्टीलच्या पेल्यातून चाय प्यावी, सकाळी चाय पोहे खावे, दुपारी आंबोळी, रात्री कुळथाचं पिठलं खावं, परत अंगणात येऊन पाऊस ऐकावा आणि त्याच्या सोबत कुणीतरी भुताच्या गोष्टी सांगाव्या. या भुताच्या गोष्टी कुठून पण सुरु होऊ शकतात, म्हणजे भुताशी कुस्ती खेळून आलो, भुतानं गायछाप मागितली, भुतानं ओढूनच नेलं. या गोष्टींपेक्षा एक भारी विषय असतो... या भूतांपासून वाचायचं कसं. भूत बदललं की वाचायची ट्रिक बदलते पण लय लोड आला तर वेतोबाला आठव, तो रक्षण करतोय हे कॉमन असतंय. पण ही भुतं फक्त गप्पांमधून येत नाहीत, प्रत्येक भुताला गोष्ट असते आणि इतिहासही.

मुंजाची स्टोरी सांगताना लोकं म्हणतात, पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको, सातीआसरांची स्टोरी सांगताना म्हणतात विहिरीत डोकावून पाहून नको, समंध असतोय म्हणून जुन्या झाडाजवळ जाऊ नको आणि खविस असल म्हणून समुद्राजवळ. आता आजवर खविस म्हणलं की आपली मजल लईत लई कुबड्या खविसपर्यंत जायची, पण कोकणातला खविस म्हणजे डेंजर विषय असतोय. कुणी म्हणतंय खविस उतरवणं लई अवघड असतंय, कुणी म्हणतंय हा खवीस आफ्रिकेतून आलाय. आजवर माणसांचं स्थलांतर ऐकलं होतं, भूत फॉरेनवरनं आलंय म्हणल्यावर विषय संशोधनाचा वाटला, खरं सांगायचं तर थोडा भीतीचाही. पण आता आपल्यासाठी भूत भूत असतंय, कुठलं का असना, म्हणून त्याची गोष्ट शोधली. अगदी जुनी. खविस या भुताच्या भीतीची, त्याच्या इतिहासाची आणि लोककथांचीही.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Konkan मधला Khavis म्हणजे डेंजर विषय...पण हा खविस आला कुठून ? आफ्रिकेतून आला  ? खविसची सगळी गोष्ट...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta : बांग्लादेशमध्ये नवं सरकार, Tarique Rahman Bangladesh चे नवे PM, भारताचं काय होणार

Explainer Katta : बांग्लादेशमध्ये नवं सरकार, Tarique Rahman Bangladesh चे नवे PM, भारताचं काय होणार

Sati Asara Devi: विहीर, नदी आणि पाणवठ्याजवळ दिसणाऱ्या सातीआसरा कोण असतात ? त्यांची कथा आहे काय ?

Sati Asara Devi: विहीर, नदी आणि पाणवठ्याजवळ दिसणाऱ्या सातीआसरा कोण असतात ? त्यांची कथा आहे काय ?

Ghosts in 300-Year-Old Modi Manuscripts | Haunted History ।  Ft. Raj Memane

Ghosts in 300-Year-Old Modi Manuscripts | Haunted History । Ft. Raj Memane

Jaran Real Story: Black Magic, Fear आणि बाहुली पण हे जारण म्हणजे नेमकं असतं काय ? I Marathi Horror

Jaran Real Story: Black Magic, Fear आणि बाहुली पण हे जारण म्हणजे नेमकं असतं काय ? I Marathi Horror

खविस ने झपाटलं | Khavis Horror Story | EP-36 | Marathi Haunted Stories Podcasts | Horror Karbhar

खविस ने झपाटलं | Khavis Horror Story | EP-36 | Marathi Haunted Stories Podcasts | Horror Karbhar

5 реальных историй от Чукчей, которые ПУГАЮТ. Будьте ОСТОРОЖНЫ на Чукотке!

5 реальных историй от Чукчей, которые ПУГАЮТ. Будьте ОСТОРОЖНЫ на Чукотке!

पत्रकारिता हा परमनंट विरोधी पक्ष – निखिल वागळे | Nikhil Wagle | Journalism |  MaxMaharashtra

पत्रकारिता हा परमनंट विरोधी पक्ष – निखिल वागळे | Nikhil Wagle | Journalism | MaxMaharashtra

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 559 - Full Episode

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 559 - Full Episode

रस्त्याने जाताना तो चेडा सगळ्या नेगेटिव्ह शक्त्यांना आमचाकडे बोलावू लागला | Dr. Sachin Zambhare |

रस्त्याने जाताना तो चेडा सगळ्या नेगेटिव्ह शक्त्यांना आमचाकडे बोलावू लागला | Dr. Sachin Zambhare |

Chheda Bhoot: खोडकर, 52 वेगवेगळे प्रकार ते धावजी पाटलांशी संबंध, चेडा भुताच्या थेअरीज कोणत्या ?

Chheda Bhoot: खोडकर, 52 वेगवेगळे प्रकार ते धावजी पाटलांशी संबंध, चेडा भुताच्या थेअरीज कोणत्या ?

МАРКО ПОЛО: Величайший лжец в истории или первый человек, открывший глобальный мир?📜История

МАРКО ПОЛО: Величайший лжец в истории или первый человек, открывший глобальный мир?📜История

संजू बाबा फॅन गौर्या भाई गेला खंडणी गोळा करायला खांडेकर बिल्डर कडे | HasyaJatra | Best Comedy Clip

संजू बाबा फॅन गौर्या भाई गेला खंडणी गोळा करायला खांडेकर बिल्डर कडे | HasyaJatra | Best Comedy Clip

एकामागोमाग एक १४ जणांची हत्या, मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिणारा Raja Kolander नक्की कोण होता ?

एकामागोमाग एक १४ जणांची हत्या, मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिणारा Raja Kolander नक्की कोण होता ?

Grand Paradi Towers: मुंबईतल्या या बिल्डिंगमध्ये २० मृत्यू एकाच पद्धतीनं झाले ? Horror Story चं सत्य

Grand Paradi Towers: मुंबईतल्या या बिल्डिंगमध्ये २० मृत्यू एकाच पद्धतीनं झाले ? Horror Story चं सत्य

नाथ साधना करणार्या व्यक्ती ने सांगितले देव शरीरात येण्या मागचे सत्य | Mystery Talks | Marathi |

नाथ साधना करणार्या व्यक्ती ने सांगितले देव शरीरात येण्या मागचे सत्य | Mystery Talks | Marathi |

КУДА ДЕЛАСЬ ТАРТАРИЯ ПОСЛЕ 1780?!  КТО И ЗАЧЕМ Это Сделал?

КУДА ДЕЛАСЬ ТАРТАРИЯ ПОСЛЕ 1780?! КТО И ЗАЧЕМ Это Сделал?

Shaniwar Wada Horror Story: नारायणराव पेशवेंच्या हत्येनंतर Kaka Mala Vachva आवाजाची अफवा कशी पसरली ?

Shaniwar Wada Horror Story: नारायणराव पेशवेंच्या हत्येनंतर Kaka Mala Vachva आवाजाची अफवा कशी पसरली ?

मुस्लिम हिंदूंबद्दल काय विचार करतात ? | एक धक्कादायक वास्तव...

मुस्लिम हिंदूंबद्दल काय विचार करतात ? | एक धक्कादायक वास्तव...

9 КАТАСТРОФ КОТОРЫЕ УБИЛИ БОЛЬШЕ ЛЮДЕЙ ЧЕМ ВСЕ ВОЙНЫ В ИСТОРИИ

9 КАТАСТРОФ КОТОРЫЕ УБИЛИ БОЛЬШЕ ЛЮДЕЙ ЧЕМ ВСЕ ВОЙНЫ В ИСТОРИИ

ЭКСПЕДИЦИЯ НКВД В ТИБЕТ 1939 ГОДА. Они искали вход в Шамбалу. Из 12 вернулись 5

ЭКСПЕДИЦИЯ НКВД В ТИБЕТ 1939 ГОДА. Они искали вход в Шамбалу. Из 12 вернулись 5

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]