अमावस्ये नंतरचा महत्वाचा फवारा
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2025-08-18
Просмотров: 87380
Описание:
गुलाबी बोंडअळी व इतर अळींचे पतंग हे काळोख्या रात्री जास्त प्रमाणात सक्रिय असतात.
👉 येणारी अमावस्या (22 तारखेला पोळ्याची अमावस्या) असल्यामुळे, त्या नंतर 4 दिवस म्हणजेच 23, 24, 25, 26 किंवा 27 तारखेला अंडीनाशक फवारणी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शिफारस केलेली फवारणी
अंडीनाशक:
-सरेंडर – 30 मिली/पंप
-रसक कीड जास्त असल्यास किंवा यापूर्वी ओढाची एक्स्ट्रा फवारणी नसेल घेतली तर:
👉 ओढाची एक्स्ट्रा – 30 मिली + सरेंडर – 30 मिली/पंप
👉 जर आधीच ओढाची एक्स्ट्रा फवारले असेल तर :
-नोव्हेक्ट – 30 ग्रॅम
-रिहांश – 20 मिली
-सल्फर – 20 ग्रॅम
⚠️ ओढाची एक्स्ट्रा सोबत सल्फर घेऊ नये !
बुरशी नाशकामध्ये प्रोपिको - 15 मिली
संजीवकामध्ये कापसाची योग्य वाढ असल्यास झेप - 10 मिली व वाढ जास्त असल्यास झेप - 15 मिली
🔗 अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा:
📘 Facebook 👉 facebook.com/WhiteGoldTrust
📲 Telegram 👉 t.me/whitegoldtrust
🌐 Website 👉 whitegoldtrust.in
📸 Instagram 👉 instagram.com/whitegoldtrust
💬 WhatsApp 👉 wa.link/9cs4yz
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: