krushi pradarshan 2025 Moshi , pune | कृषी प्रदर्शन | krushi pradarshan pune 2025 |kisan Exhibition
Автор: All izz well
Загружено: 2025-12-14
Просмотров: 48
Описание:
moshi krushi pradarshan 2025 | घरी
बसून बघा संपूर्ण कृषी प्रदर्शन | krushi
pradarshan pune 2025
पुणे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये आधुनिक शेतीची झलक पाहायला मिळाली 🌾🚜
या प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर, फवारणी पंप, बोअरवेल पंप, ड्रिप इरिगेशन, सोलर पंप तसेच शासनाच्या विविध कृषी योजना यांची संपूर्ण माहिती मिळाली.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नवी तंत्रज्ञान, कमी किमतीतील शेती अवजारे आणि शेतीत नफा कसा वाढवता येईल याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
👉 शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त वाटल्यास Like, Share आणि Subscribe करा
Channel: All izz well
Content: शेती | सरकारी योजना | सोने दर माहिती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: