Interview | पारूचा आलिया भट लूक आणि रेड कार्पेटची खास तयारी । Sharayu Sonawane | Zee Marathi Awards
Автор: Itsmajja Marathi
Загружено: 2025-10-03
Просмотров: 26937
Описание:
'झी मराठी' आयोजित पुरस्कार सोहळ्यात 'पारू' मालिकेतील कलाकारांची खास उपस्थिती पाहायला मिळाली. मालिकेतील पारूची मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री शरयू सोनावणे यांच्यासह खास गप्पा रंगल्या. रेड कार्पेटवरील लूक आणि पुरस्कार सोहळ्यातील आनंद व्यक्त करत तिने नेमकं काय सांगितलं? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
#paaru #sharayusonawane #itsmajjamarathi #zeemarathiawards #zeemarathiaward2025
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
https://marathi.itsmajja.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: