Скачать
सांगे बहिणा! बहिणाबाईंच्या गीतांचा सांगीतिक नाट्याविष्कार! 4 oct कालिदास कलामंदिर, नाशिक येथे!
Автор: Kalyani Salunke Official
Загружено: 2025-09-20
Просмотров: 162
Описание:
बहिणाबाई चौधरी. खान्देशातील कवयित्री. लेवा गणबोली भाषेतील शंभर वर्षांपूर्वीच्या त्यांच्या ओव्या आज जगभरात प्रसिद्ध आहेत. ' मन वढाय वढाय, माझी माय सरसोती' , या सारख्या कित्येक कविता बालपणी अभ्यासलेल्या सर्वांना नक्कीच आठवतील! अक्षर ओळखही नसतांना 'अष्टाक्षरी कविता' स्फुरणे ही त्यांना मिळालेली दैवी देणगीच म्हणायला हवी.
अशा या बहिणाबाईंच्या गीतांचा सांगीतिक नाट्याविष्कार-
सांगे बहिणा! Sange Bahina! 4 oct कालिदास कलामंदिर येथे!
सांगे बहिणा मधले दोन कलाकार
मी स्वतः आणि मनीषा कोल्हे.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: