संख्या व संख्याचे प्रकार परीक्षेत विचारले जाणारी उदाहरणे
Автор: Maths study material
Загружено: 2026-03-06
Просмотров: 10
Описание:
या व्हिडिओमध्ये कोणत्याही संख्येचे केवल मूल्य कसे काढायचे, केवल मला उदाहरण कसे सोडवायचे, गुणाकार व्यस्त संख्या वरील उदाहरण कसे सोडवायचे हे समजून सांगितले आहे.संख्या आणि संख्यांचे प्रकार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. स्पर्धा परीक्षा आणि शालेय परीक्षांमध्ये नेहमी विचारले जाणारे उदाहरणे आणि प्रश्न देखील यात दिले आहेत.
विद्यार्थ्यांना पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक, सम संख्या, विषम संख्या यांची माहिती सोप्या पद्धतीने मिळेल.
स्पर्धा परीक्षा, शाळेची परीक्षा आणि गणित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल.
👍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#mathstrick #स्पर्धापरीक्षा #maths #numbers #गणित #education #youtubeshorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: