याच प्रकारचे प्रश्न पुन्हा येणार!| 2019 च्या तलाठी पेपर्स मधील गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण| नितेश सर
Автор: Spardhakar Academy - स्पर्धाकार अकॅडमी
Загружено: 2026-03-08
Просмотров: 1
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 'तलाठी भरती २०१९' मधील गणित आणि बुद्धिमत्ता (Maths & Reasoning) विषयाच्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि शॉर्टकट ट्रिक्स पाहिले आहेत. येणाऱ्या तलाठी भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत.
व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल ?
१. २०१९ च्या पेपरमधील गणिताचे कठीण प्रश्न सहज कसे सोडवायचे?
२. बुद्धिमत्ता चाचणीसाठी वेळेचे नियोजन आणि ट्रिक्स.
३. TCS/IBPS पॅटर्ननुसार संभाव्य प्रश्न प्रकार.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: