MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - सुधारित परीक्षा पध्दती - प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना.
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2024-08-15
Просмотров: 5907
Описание:
📣 MPSC राज्यसेवा 2025 : राज्यसेवा मुख्य परीक्षा - सुधारित परीक्षा पध्दती - प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना.
🆕 आयोगाच्या Descriptive पॅटर्ननुसार.
🎙️मार्गदर्शक - तुकाराम जाधव
संचालक - द युनिक अॅकॅडमी
🧮 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमध्ये सन 2025 पासून पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपात (Descriptive Pattern) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परिक्षेकरीता आयोगाने यापूर्वी घोषित केलेल्या परिक्षापद्धती मध्ये विहित नऊ प्रश्नपत्रिका आणि त्याची रचना कशी असेल याबाबत आयोगाने आपल्या संकेस्थळावर प्रश्नपत्रिकांचा नमुना प्रकाशित केला आहे. आपल्या तयारीसाठी तो मार्गदर्शक ठरेल.
============================
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
📣 बॅच सुरू - 19 ऑगस्ट 2024
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 19 ते 23 ऑगस्ट 2024.
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch
📞 Contact - 8929920917
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: