गाजर,मिरची,आले,आंबी हळद,लिंबु बहुगुणी मिक्स लोणच👌चटकदार-तोंडी लावण्यासाठी😋FRESH TURMERIC MIX PICKLE👍
Автор: PATIL'S KITCHEN & VLOG
Загружено: 2025-12-30
Просмотров: 1740
Описание:
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे "
थंडी विशेष पौष्टिक आहार 🥰
आजच्या भागामध्ये तोंडी लावण्यासाठी आरोग्यदायी लोणचं रेसिपी दाखवण्यात आली आहे 👍
वर्षभर लोणचं कसं साठवून ठेऊ शकतो ते सर्व व्हिडिओ मध्ये टिप्स सहीत सांगण्यात आले आहे.त्याचप्रमाणे अचुक प्रमाणात लोणचं रेसिपी दाखविण्यात आली आहे.
बहुगुणी असे मिक्स लोणच थंडीमध्ये खाण्यासाठी शरीरासाठी खूप चांगले असते.डाळ भातासोबत खाण्यासाठी चटकदार चवीची टेस्टी लोणच लागत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा 🥰 अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 👍
चायनल वर नवीन असतील तर सबस्क्राईब करा 🔔 बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔
धन्यवाद 🙏
साहित्य -:
१) आंबे हळद, गाजर, मिरची,आल व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे
२) दोन मोठे पेले तेल ( पाव किलो)
३) तीन चमचे मिरची पावडर
४) तीन चमचे मीठ
५) एक टेबलस्पून मेथी
६) हिंग पावडर दीड चमचा
७) हळद एक चमचा
८) दोन लिंबू रस
९) आठ चमचे राईचे गोळे (एक वाटी)
• वर्षभर साठवणीचे आंबी हळदीच चविष्ट लोणच👌आरो...
• भरपूर सी जीवनसत्व असलेले आवळा क्रश लोणच👌कु...
• इन्स्टंट आंबी हळदीच चटपटीत लोणच👌मोजक्या मस...
• इन्स्टंट कैरीचे लोणच😋लग्नकार्यात केले जाणा...
• गुळाच्या पाकातील कैरीचा मुंरबा😋वर्षभर टिकण...
आपले दुसरे देखील चॅयनल आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील"ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏
• मेहंदी कशी भिजवावी पांढरे केस काळे,डँड्रफ,...
• पूजेसाठी कळस कसा रेडी करावा👍तांब्या भोवती ...
• पांढऱ्या केसांसाठी मेहंदी हेअर पॅक👍केसांना...
• काळे डाग,वांग,चेहरा क्लीन होण्यासाठी रात्र...
• केसांसाठी आयुर्वेदिक वनस्पती पासून तेल👍थंड...
#kharrassa #nonvegrecipe #kharfish #food #bharlelepadwal #stuffeditems #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: