माझ्याविषयी थोडंसं | Let’s Know About Me 💕
Автор: Rupali Ahirrao
Загружено: 2026-02-16
Просмотров: 42
Описание:
Hello Friends ❤️
माझ्या YouTube channel वर तुमचं मनापासून स्वागत आहे 🙏
या video मध्ये मी माझ्याविषयी थोडंसं सांगितलं आहे –
मी कोण आहे, माझं daily life, माझा vlog start करण्यामागचा reason आणि या channel वर पुढे तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे ते सगळं ❤️
हा channel आहे
✨ Lifestyle Vlogs
✨ Daily Routine
✨ Mom Life
✨ Simple & Real Life Moments
जर तुम्हाला असे simple, real आणि family vlogs आवडत असतील तर
👉 Channel ला Subscribe करा
👉 Video ला Like करा
👉 Comment करून तुमचं मत नक्की सांगा
तुमचा support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे 🙏💖
Thank you so much for watching 😊
Love you all 💕#AboutMe
#MyFirstVlog
#IntroductionVlog
#MarathiVlog
#MarathiVlogger
#DailyVlog
#LifestyleVlog
#MomLife
#IndianVlogger
#NewYouTuber
👉 Tip:
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: