Raj Thackeray And Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट ; ठाकरे बंधूंमध्ये अबोला
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-03-04
Просмотров: 5509
Описание:
#abpmajha #abpमाझा #abpmajhalive #MaharashtraBudgetSession #ncp #sunetrapawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics #iran #iranvsisrael #israel #pmmodi #netanyahu #donaldtrump
Raj Thackeray And Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Raj Thackeray Meet Eknath Shinde) यांची ठाण्यात जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरुन राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी अबोला धरल्याचं बोललं जात आहे. (Uddhav Thackeray And Raj Thackeray Alliance BMC)
स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती निवडणुकीवबाबत शिवतीर्थावरून एक पाऊल पुढे टाकत मातोश्रीवर विचारणा झाली. मात्र मातोश्रीवरून कोणतेचम उत्तर आले नाही, उलट स्वीकृत नगरसेवक परस्पर जाहीर करण्यात आले. यात मनसेला विश्वासात घेण्यात आले नाही. मात्र प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली. त्यामुळे मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी प्रभाग समिती निवडणुकी तठस्थ भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना प्रभाग समिती निवडणुकीत फटका बसणार आहे. (MNS Raj Thackeray-Shivsena UBT Uddhav Thackeray)Raj Thackeray And Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Raj Thackeray Meet Eknath Shinde) यांची ठाण्यात जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरुन राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी अबोला धरल्याचं बोललं जात आहे. (Uddhav Thackeray And Raj Thackeray Alliance BMC)
स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती निवडणुकीवबाबत शिवतीर्थावरून एक पाऊल पुढे टाकत मातोश्रीवर विचारणा झाली. मात्र मातोश्रीवरून कोणतेचम उत्तर आले नाही, उलट स्वीकृत नगरसेवक परस्पर जाहीर करण्यात आले. यात मनसेला विश्वासात घेण्यात आले नाही. मात्र प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली. त्यामुळे मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी प्रभाग समिती निवडणुकी तठस्थ भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना प्रभाग समिती निवडणुकीत फटका बसणार आहे. (MNS Raj Thackeray-Shivsena UBT Uddhav Thackeray)
ABP Majha LIVE | Iran Vs Israel | Donald Trump | Maharashtra Budget Session | Marathi News 24x7
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: