क्रिकेटचा आनंद घ्यायचा सामना | Sunandan Lele | india | ICC T20 cricket
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-03-03
Просмотров: 10848
Описание: भारतीय संघ खेळत असतो तेव्हा मन भावना गुंतलेल्या असतात. मग दडपण येते आणि सामन्याचा खरा आनंद घेणे कठीण होऊन बसते. चालू टी२० विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्याची ती अवस्था नाहीये. आपण सगळे भावना थोड्या बाजूला ठेवून निखळ क्रिकेटचा आनंद घेऊ शकतो. दोनही संघ सातत्यपूर्ण खेळ करणारे आहेत हे मान्य केले तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ जरा जास्त परिपूर्ण वाटतो आहे. तुमचे मत काय आहे आम्हांला जरूर कळवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: