अॅलर्जी म्हणजे नक्की काय? तुम्हाला जर कशाची अॅलर्जी असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा...
Автор: Max Maharashtra
Загружено: 2019-12-06
Просмотров: 35823
Описание:
What is allergy? प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी अॅलर्जी असते, काहींच्या अंगावर चट्टे येतात. तर काहींना धुळीची अॅलर्जी असेल तर काहींना विशिष्ट वासाची अॅलर्जी असते. तर काहींच्या अंगावर हवामानात बदल झाला तर चट्टे येतात. अॅलर्जी हा एक आजार असून तो अत्यंत गंभीर असा आजार आहे.
अॅलर्जीवर काही औषधं आहेत. मात्र, त्या औषधांची देखील काही लोकांना अॅलर्जी होते. त्यामुळं अॅलर्जी हा विषय समजून घेणं महत्वाचं ठरतं. कारण आपल्या घरात एका तरी व्यक्तीला काशाची ना कशाची अॅलर्जी असते. मात्र, ही अॅलर्जी म्हणजे नक्की काय? या अॅलर्जीवरील उपाय कोणते? या संदर्भात डॉ. पौर्णिमा भिडे यांनी डॉ. विनायक तायडे यांची घेतलेली विशेष मुलाखत नक्की पाहा...
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UCc76...
☛ Visit our Official website:
http://maxmaharashtra.com/
☛ Follow MaxMaharashtra News:
/ maxmaharashtra
☛ Like us :
/ maxmaharashtra
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
#maxmaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: