प्रसिद्ध ‘Multani Bakery’ मालक सुनील सदारंगानी यांनी स्वतःचे जीवन संपवले | CCTV Visuals | Solapur
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-05
Просмотров: 10292
Описание:
Solapur Shocker | प्रसिद्ध ‘Multani Bakery’ मालक सुनील सदारंगानी यांनी स्वतःचे जीवन संपवले | CCTV Visuals
सोलापूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ‘मुलतानी बेकरी’चे मालक सुनील सदारंगानी यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विजयपूर रोडवरील एका इमारतीच्या 17व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हात जोडून प्रार्थना केल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
घटनेवेळी सुरक्षारक्षकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चावी विसरल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि उडी मारली.
पोलीस या आत्महत्येमागील नेमके कारण शोधत असून पुढील तपास सुरू आहे.
टीप: मानसिक तणाव, नैराश्य किंवा अडचणीत असाल तर मदत उपलब्ध आहे. भारतात AASRA Helpline: 91-9820466726 किंवा Kiran (24x7): 1800-599-0019 वर संपर्क साधा.
A shocking incident has emerged from Solapur. Sunil Sadarangani, owner of the well-known Multani Bakery, died by suicide after jumping from the 17th floor of a building on Vijapur Road.
CCTV footage shows him offering a prayer moments before the incident.
A security guard tried to stop him, but he reportedly returned upstairs citing an excuse and jumped.
Police are investigating the exact reason behind the incident.
Note: If you or someone you know is struggling, help is available in India: AASRA Helpline: 91-9820466726 | Kiran (24x7): 1800-599-0019.
#solapur #breakingnews #multanibakery #cctvvisuals #maharashtranews #crimeupdate #saamtvnews
#solapur #breakingnews #multanibakery #cctvvisuals #maharashtranews #crimeupdate #saamtvnews
Sunil Sadarangani, Multani Bakery Solapur, Solapur suicide news, CCTV suicide incident, Vijapur Road Solapur, Maharashtra breaking news, Saam TV news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: