दक्षिण काशी भाग-1 | sangam mahuli. kshetra mahuli satara by documentary man
Автор: Documentary Man
Загружено: 2024-02-03
Просмотров: 5114
Описание:
परवा मी गेलो होतो साताऱ्यातल्या संगम माहुलीला.
तसा मी तिथे खूप वेळा गेलो आहे पण यावेळी थोडासा वेगळ्या अंदाजाने गेलो होता. सगळेजण तिथे निसर्ग पहायला जातात. मी तिथे मंदिरावर कोरलेलं नक्षीकाम आणि कोरीव काम बघायला गेलो होतो आणि तुम्हाला सांगतो इतकं सुंदर आणि इतकं अर्थपूर्ण नक्षीकाम मला त्या मंदिरावर बघायला भेटलं की मी आश्चर्यचकित झालो.
साताऱ्यातल्या सुंदर ठिकाणी लोक फक्त फोटो काढण्यासाठी किंवा रील बनवण्यासाठी जातात. पण त्याच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणावर याही गोष्टी आहेत हे पाहायचं लोकांच्या लक्षातच येत नाही.
मी पाहिलेली सगळी नक्षीकामं आणि कोरीवकामं या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहेत. तुम्ही पहा. आणि जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.👍
#temple #satara #explore
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: