महिला उद्योजक सशक्तीकरणासाठी वाय. के. स्किल हबचा मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
Автор: TheKonkanNews
Загружено: 2025-11-26
Просмотров: 219
Описание:
महिला उद्योजक सशक्तीकरणासाठी वाय. के. स्किल हबचा मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम शिवडी येथे यशस्वीरीत्या पार पडला. ॲड .प्रशांत जाधव यांनी सरकारी योजना, भांडवल उभारणी व उद्योग कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. श्री समर्थ युवा मित्र परिवार व घरेलू कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे समन्वयन योगेश कांबळे यांनी केले.
वृत्त संपादक :- उमेश मोहिते, मुंबई
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: