मार्गशीर्ष गुरुवार पूजा | उद्यापन, नैवेद्य, आरती व हळदीकुंकू 🙏✨ A Day of Devotion & Blessings 🙏
Автор: SwaraVlogs😎
Загружено: 2025-12-18
Просмотров: 88
Описание:
नमस्कार 🙏
आजच्या vlog मध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार पूजा दाखवणार आहे. आज माझं उद्यापन असल्यामुळे मी नैवेद्य बनवला, आरती केली आणि हळदीकुंकवासाठी बायकांना बोलावलं आहे. मार्गशीर्ष गुरुवार पूजा खूप शुभ आणि आशीर्वाद देणारी मानली जाते, म्हणूनच आजचा दिवस खास आहे ✨
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍, Share करा ❤️ आणि Channel ला Subscribe करा 🔔
तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे 🙏
#मार्गशीर्षगुरुवार
#MargshishGuruvar
#PoojaVlog
#Udyapan
#HaldiKunku
#Naivedya
#MarathiVlog
#IndianTradition
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: