जर रायरेश्वरवर ती शपथ घेतली नसती तर काय झालं असतं?
Автор: Travel with Shiva
Загружено: 2025-11-08
Просмотров: 7413
Описание:
आज आपण आलो आहोत त्या भूमीवर, जिथून सुरू झाला स्वराज्याचा प्रवास!
होय मित्रांनो — रायरेश्वर!
इथेच वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती ती पवित्र शपथ —
‘आपण निर्माण करू हिंदवी स्वराज्य!’
पण प्रश्न असा आहे —
खरंच इथेच झाली का ती शपथ?
त्या दिवशी मंदिरात नेमकं काय घडलं होतं?
शिवरायांसोबत कोण होते?
आणि त्या एका शपथेनं महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं भविष्य कसं बदललं?
हे जाणून घ्या या व्हिडिओत, शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिमानाने म्हणा —
जय भवानी, जय शिवाजी! 🚩
#Raireshwar #ShivajiMaharaj #Swarajya #MarathaHistory #JayShivray #MarathiMotivation #HistoryOfIndia #RaireshwarTemple
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: