Скачать
कारल्याची मसाला भाजी या पद्धतीने भाजी करा अजिबात कडू लागणार नाही Bitter Gourd Sabji
Автор: गावरान- एक खरी चव ! - Gavran
Загружено: 2018-08-09
Просмотров: 103022
Описание:
कारल्याची मसाला भाजी या पद्धतीने भाजी करा अजिबात कडू लागणार नाही
कारल्याची भाजी म्हटलं कि कडू काही लोकांना कडवटपणा मुळे अजिबात आवडत नाही विशेष करून लहान मुलांसाठी पण हि भाजी आरोग्यासाठी वरदान खासकरून मधुमेही लोकांसाठी म्हणू आज आम्ही दाखवणार आहोत कारल्याचा कडवट पणा घालवून भाजी घरातल्या लोकांसाठी कशी आवडीची करायची , तरी तुम्ही आमचा विडिओ बघा आणि या पद्धतीने भाजी करा धन्यवाद .
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: