रेस्टॉरंट मध्ये मिळतात त्या चवीचे छोले आणि टम्म फुगलेले भटूरे | Chole Bhature Recipe
Автор: Swami darshan Recipies 🧡
Загружено: 2023-12-24
Просмотров: 78
Описание:
साहित्य
भटूरे:
मैदा -१/२किलो
दही -१/२वाटी
तेल -३चमचे
मीठ -चवीनुसार
साखर -१चमचा
बेकींग पावडर -१चमचा
तेल -तळण्यासाठी
छोले :
छोले -१पाव
मीठ -चवीनुसार
बेकींग सोडा -चिमूटभर
आवळा -३,४काप
मसाला:
टोमॅटो -२
कांदे -३
लसूण -९,१०पाकळ्या
आलं -१इंच
हिरवी मिरची -३
तेल -३चमचे
जिरे -१/२चमचा
तेजपान -१
मोठी विलायची -१
दालचिनी -१
हिंग -चुटकीभर
जिरे पावडर -पाव चमचा
हळद -पाव चमचा
धने पावडर-१चमचा
लाल मिरची पावडर -३चमचे
छोले मसाला -२चमचे
कसुरी मेथी -१/२चमचा
मीठ -चवीनुसार
कोथिंबीर -
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: