Tata Punch EV Facelift भारतात लॉन्च 🚗⚡ | रेंज, फीचर्स, परफॉर्मन्स | 10–12 लाखात योग्य पर्याय?
Автор: Marathi Car News
Загружено: 2026-02-27
Просмотров: 3811
Описание:
Tata Motors ने भारतीय बाजारात Tata Punch EV Facelift अधिकृतपणे लॉन्च केली आहे.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या इलेक्ट्रिक कारबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून मिळेल👇
👉 Tata Punch EV Facelift ची परफॉर्मन्स
👉 बॅटरी रेंज आणि चार्जिंग माहिती
👉 नवीन आणि अपडेटेड फीचर्स
👉 इंटीरियर आणि एक्सटीरियर डिझाईन
👉 एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये 10 ते 12 लाखांच्या बजेटमध्ये ही कार खरेदीसाठी योग्य आहे का?
जर तुम्ही बजेटमध्ये एक सुरक्षित, फीचर-लोडेड आणि शहरासाठी परफेक्ट इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा 👍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#marathicarnews #TataPunchEV #PunchEVFacelift #ElectricCarIndia #MarathiAuto #EVCar #TataMotors #CarReviewMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: