सागर करंडेचं बायस्ड संचालन🔥|today episode BB| Review 😱|
Автор: LadyKuku _Talks
Загружено: 2026-03-14
Просмотров: 2182
Описание:
आजचा एपिसोड पाहून खरंच खूप संताप आला! सागर कारंडे ज्या पद्धतीने बसचं संचालन करत होते, ते पूर्णपणे चुकीचं आणि पक्षपाती (Biased) वाटलं. असं वाटत होतं की ते स्वतःचा स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी विशालची पाठराखण करत आहेत किंवा त्याच्या म्हणण्यानुसार चालत आहेत. एका संचालकाकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. तुम्हाला काय वाटतं? सागर कारंडे यांचं वागणं योग्य होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
#BiggBossMarathi #SagarKarande #VishalNikam #BiasedSanchalak #ColorsMarathi #BBMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: