Aayla Aayla yo Natalcha San New Christmas Song 2024 ||CLEMENT GAVADYA||
Автор: Clement Gavadya
Загружено: 2024-12-23
Просмотров: 46828
Описание:
Title : AAYLA AAYLA YO NATALCHA SAN CHRISTMAS SONG 2024 ||Clement Gavadya||
नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. . जगाभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
/ @clementgavadya
PRAISE THE LORD
Produced By, CLEMENT GAVADYA
Singers : MANSI VAITY
DHANASHREE PATIL
LIZA BENKA
YASH KATWAR
CLEMENT GAVADYA
Lead singer : DHANASHREE PATIL
CLEMENT GAVADYA
Lyrics : BRUNO MURZELLO
Composed : KARAN YERSHETTY & CLEMENT GAVADYA
Saxophone : CASTON GAREA
Trumpet : YASHAYA FEREIRA
Music Arrangment : KRUPESH KOLI
Recorded : (Sound Synth Studio)
Mix-Mastered: KRUPESH KOLI
D.O.P & Video Editing : AJJU JADHAV & ASHISH GANESHKAR
Special Thanks: FR. LOUIS D'BRITTO
FR. RAJESH DABRE
FR. MAXWELL FURTADO
DR.MANISH PANDIT
Mr. LOUIS GAVADYA
Mrs. PRAMILA GAVADYA
GAVADYA FAMILY
Location : ST. PETER CHURCH ARNALA
Lyrics :
♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪
CHORUS
आयला आयला यो नाताळचा महिना हवूस कवरी येतेय
जो तो नाताळच्या सणाच्या २५ तारखेची वाट बघीत रेतेय ......{२}
BOY
कोन कापर् शिविते कोण बुट बघिते कोण शॉपिंग कवरी करेतेय
GIRL
जयतय बघाल ते आजूबाजूला घराला रंग लागते
CHORUS
तहरेतहरेची मिठाई करावची सगळ्यांना घाई सुटते
आपले जेजुसच्या जन्माच्या दिसाची लोकांना हवुस वाटते
CHORUS
आयला आयला यो नाताळचा महिना हवूस कवरी येतेय
जो तो नाताळच्या सणाच्या २५ तारखेची वाट बघीत रेतेय
♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪
Stanza :- 1
काय कोळ्यांचे हिसाब होतान
अन मावऱ्याचे पैशे वाटीतान
कुन देवळाला देणगी देतान
अन् जेजुस चे आभार मानितान......{२}
♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪
CHORUS
दर वरसा यो नाताळ चा सन काय गाजते आपला धनक्यान
नाचून गाऊनशिन हवशे मवजेशी या सणाचा आनंद घितान
CHORUS
आयला आयला यो नाताळचा महिना हवूस कवरी येतेय
जो तो नाताळच्या सणाच्या २५ तारखेची वाट बघीत रेतेय
♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪
Stanza :-2
सगळे तवरचे आपू ख्रिश्चन या सनान कवरे हवुस्तान
काय टाप टीप कपरे घलुन आपुन देवळा मनी जाताव......{२}
मिस खपल्यावर एक बिज्याला भेटून आपून हॅप्पी ख्रिसमस बोलताव
आखे जगान ख्रिसमस चा सन यो हाय याच मोठ नाव
CHORUS
आयला आयला यो नाताळचा महिना हवूस कवरी येतेय
जो तो नाताळच्या सणाच्या २५ तारखेची वाट बघीत रेतेय ......{२}
♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪♪
Helping Hands : Kletas Malya, Sanju Mhatre, Arbaj Khan Hardik Bhoir
Vighnesh Khelya, Roshan Kendu
#kolisongs #easindiansongs #christmassongs #newyear #marathisongs
#arnala #clementgavadya #aaylaaylayonatalchasan #2024songs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: