केकमध्ये आळ्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल ; 5 लाखाची मागितली खंडणी
Автор: Yes News Marathi
Загружено: 2019-11-09
Просмотров: 14531
Описание:
#YesNewsMarathi #SolapurNews
केकमध्ये आळ्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल ; 5 लाखाची मागितली खंडणी
सोलापूर : दानिश केकमध्ये आळ्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखाची खंडणी मागणार्या विरोधात सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती दानिश केकचे प्रदीप सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील सर्व बेकरी व्यावसायिकांनी एकत्र येऊन बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांना ब्लॅक मेल करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी धनंजय हिरेमठ, विकी शिंदे, उमेश वल्लाकट्टी, भीमाशंकर सवळी, अमगोंडा दिरगुर आदी उपस्थित होते.
याबाबत अॅलन सॅमसंग काळे यांनी सदरच्या केकमध्ये आळ्या होत्या याबाबत व्हिडीओ काढून व्हायरल केला आहे.
पहा दोघांची परस्पर विरोधी मते
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
shivaji survase 9881748329
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- [email protected]
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: