कंठवाला पोपट .Rose ringed Parakeet
Автор: Nature Gardening
Загружено: 2026-03-02
Просмотров: 177
Описание:
भारतात सर्व ठिकाणी आढळणाऱ्या पोपटांची ही जात आहे. हा पोपट मध्यम आकाराचा हिरव्या रंगाचा असतो आणि गळ्याभोवती काळी / गुलाबी रेघ असते.
वडील पोपट छोट्या पिल्लाला भरवत आहे. असे दिसते की वडील पोपटांनी बरेच अन्न खाऊन घशात साठवलेले आहे आणि थोडे थोडे बाहेर काढून तो पिल्लाला भरवत आहे.
This species is found all over India. Its medium size , green colour and has a pink / black ring on neck. Male Parrot feeding chick. Father has stored food in the mouth and slowly he is taking it out in small pieces and feeding the chick.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: