ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बाळंत झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी अशी पौष्टिक पेज नक्की घ्या । संपूर्ण माहिती आणि टिप्स सहित

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2018-12-16

Просмотров: 178073

Описание: Cereal Recipe For New Mother | How To Make Cereal After Pregnancy | बाळंत झाल्यानंतर नवीन आईसाठी खास पौष्टिक आणि गुणकारी पेज

साहित्य - ३ tblsp हालीम (अळीव), १ tblsp मुगाची डाळ, ४ बदाम, ४ पिस्ता, १० ग्रॅम मखाने, १ tblsp शुद्ध साजूक तूप, ३० ग्रॅम सेंद्रिय गूळ, ½ tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर.

कृती - एका पॅनमध्ये हालीम, मुगाची डाळ, बदाम, पिस्ता, ग्रॅम मखाने हे खरपूस भाजून घ्यावेत. भाजल्यानंतर फक्त हालीम वेगळा ठेवावा आणि बाकी साहित्य मिक्सरला थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावेत. एका पण मध्ये साजूक तूप घालून त्यात गूळ वितळून घ्या. आता यात २ ग्लास पाणी घालून चांगली उकळी फोडा. उकळी आल्यानंतर यात ३/४ चमचे तयार पावडर पाण्यात घोळून घ्यावी. गुठळ्या राहिल्या असतील तर त्या फोडून घ्याव्यात आणि सोबत हिरवी वेलची आणि जायफळ पावडर घालावी. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. आता पेजेला ५ मिनिटे माध्यम आचेवर उकळी काढावी आणि गरमागरम हि पेज नवीन डिलिव्हरी झाल्यानंतर आईला द्यावी. धन्यवाद !

#recipeforafterpregnancy #bestfoodfornewmother

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बाळंत झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी अशी पौष्टिक पेज नक्की घ्या । संपूर्ण माहिती आणि टिप्स सहित

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

घरगुती पद्धतीतल्या मेथीच्या लाडूची १दम Perfect आणि योग्य प्रमाणात रेसीपी Methiche Ladoo In Marathi

कंबरदुखी मध्ये उपयुक्त बहु्गुणी आणि पौष्टिक अळीव खीर @smitaoakvlogs

Отказ от сахара вас не спасет! 5 настоящих причин диабета после 50 + Тибетский метод лечения

रवा मेथी पौष्टिक पेज(खीर)/प्रिमिक्स |लहानमुलांपासून वृद्धव्यक्तींपर्यंत,बाळंतिणीचा आहार|कृष्णाई गझने

स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo

घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipe

आता स्वतःच घरच्या गॅस वर करा कल्हई विष्णूजी शिकवणार घरी कल्हई कशी करायची / Kalhai Tinning at home

Menthe ganji|Aati Special Mangalore traditional Fenugreek Porridge| ಬಾಲ್ಟಿಕ್ ಮೆಥ್ಯೆಚಿ ಪೇಜ್| Healthy#

बाळंतीणीसाठी तसेच मुलांच्या उत्तम वाढीसाठी पौष्टिक खसखस खीर|khaskhas kheer|poppy seeds kheer

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

पौष्टिक डिंकवडा / बाळंतिणीचा आहार डिंकवडा / सुंठवडा / Dinkvada / Dinkvada recipe / Sunthvada recipe

Капуста вкуснее мяса! Моя немецкая бабушка научила меня так легко готовить капусту!

बाळंतणीचा आहार खसखस, बदामची पौष्टिक खीर./ भरपूर फायदे असलेली सर्वांनी आहारात ठेवावी अशी बहुगुणी खीर.

हाडांना बळकटी आणि लोहवर्धक मावशीच्या हातची अळीव खीर | सर्वानाच शक्तिवर्धक अळीव खीर | Aliv Kheer

मालवणी पद्धतीने केलेली पौष्टिक आणि औषधी अशी मेथीची पेज I मेथीची खीर II Methichi Pej I Methichi Kheer

डिंकाच्या लाडूंची यापेक्षा सोपी पद्धत यापूर्वी  पहिली नसेल तेही महत्वपूर्ण टिप्ससह | Dinkache Ladoo

КОГДА ПРОСЫПАЕШЬСЯ С 3 До 5 УТРА — ПРОИЗНЕСИ ЭТО, и ПОЛУЧИШЬ ИЗОБИЛИЕ / БЕХТЕРЕВА

१०० आजारांवर १ उपाय अळीवाची खीर Haleem Kheer In Marathi। Alivachi Kheer बाळंतिणीसाठी गुणकारी

केस गळती व रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी रामबाण उपाय अळीवाचे लाडू/aliv ladu|

ЧТО ПИТЬ, Чтобы Быстро Улучшить Кровообращение В Ногах? После 60! Доктор Мясников

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]