काळ भाग 1
Автор: Pravin academy ( online coaching)
Загружено: 2021-01-03
Просмотров: 53838
Описание:
download the application to given below link and get study material notes test with auto ranking all over maharashtra and video call 74100099900
http://on-app.in/app/home?orgCode=tchera
काळ
• सचिन क्रिकेट खेळतो
• लताणे गाणे गाईले
• मुले अभ्यास करतील .
वरील वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते वेळेचा बोध होतो. यालाच काळ असे म्हणतात .
1] वाक्यात क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया आता घडते असा बोध होत असेल तर वर्तमानकाळ समजावा .
2] क्रिया घडून गेल्याचा बोध होत असेल तर भूतकाळ समजावा .
3] क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होत असेल तर भविष्यकाळ समजावा .
वाक्यात क्रियापदाच्या रूपवरुन क्रिया कशी घडते यानुसार काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात
काळ –
वर्तमान काळ –
भूतकाळ –
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: