महाकुंभातील ‘मोनालिसा’ने केलं आंतरधर्मीय लग्न | Monalisa Marriage News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-11
Просмотров: 12572
Описание:
महाकुंभातील ‘मोनालिसा’ने केलं आंतरधर्मीय लग्न | Monalisa Marriage News
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आपल्या निळ्याशार डोळ्यांनी आणि सौंदर्याने सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेली 'मोनालिसाने लग्न केलंय... महाराष्ट्रातील फरमान खान सोबत तिने लग्नगाठ बांधलीये... मोनालिसाने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता आणि केरळ पोलिसांच्या मदतीने आपला प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केलाय.. मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची असलेली मोनालिसा आणि महाराष्ट्रातील फरमान खान यांची दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं... मात्र दोघांच्याही कुटुंबीयांचा या आंतरधर्मीय नात्याला तीव्र विरोध होता.
monalisa viral girl, maha kumbh viral girl, monalisa farmaan khan marriage, interfaith marriage india, viral love story, prayagraj kumbh news, social media viral story, india trending news
#saamtvnews #viralstory #maha kumbh #monalisaviral #interfaithmarriage #socialmedianews #trendingnews #indiaviral
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: