आईसाठी खास सरप्राईज 💖 | पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने मटर पुलाव केला | Marathi Vlog 😋
Автор: payals amazing vlog
Загружено: 2026-01-26
Просмотров: 85
Описание:
आज मी माझ्या आईसाठी एक खास सरप्राईज केलं 💖
पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने मटर पुलाव बनवला 🍚💚
आईच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणि आनंद पाहून सगळा थकवा निघून गेला 😊
हा vlog म्हणजे फक्त रेसिपी नाही, तर
👉 आई–मुलीचं प्रेम
👉 घरगुती वातावरण
👉 आणि माझ्या हातचा पहिला मटर पुलाव 😍
जर तुम्हालाही आईसाठी काही खास करायचं असेल तर
हा vlog नक्की बघा 💕
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
तुमचा सपोर्टच माझी ताकद आहे 🙏💚
______________________________________________
साहित्य
मटार अर्धी वाटी
तांदूळ एक वाटी
आलं लसूण मिरची कोथिंबीर खोबरं पेस्ट
कांदा एक
टोमॅटो एक
कोथिंबीर मूठभर
तेल
काजू आवडीनुसार
बिर्याणी एसेन्स
किचन किंग गरम मसाला एक चमचा
हळद पाव चमचा
लाल तिखट एक चमचा
_______________________________________________
हा दोन माणसांसाठी केलेला पुलाव आहे त्यासाठी लागलेली सामग्री मी इथे सांगितलेली आहे अगदी साध्या सोप्या भाषेत मला जसं जमेल तसं मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे काय चूक भूल झाली असेल तर प्लीज मला कमेंट करा 🙏🙏🙏
_______________________________________________
#मटरपुलाव #आईसाठीखास #PayalsAmazingVlog #आईमुलीचप्रेम #घरगुतीस्वयंपाक #मराठीVlog #MarathiVlogger #HomemadeFood #IndianKitchen #FoodVlog #SurpriseForMom #FamilyVlog #VillageVlog #DesiFood #CookingWithLove matar pulao marathi मटर पुलाव रेसिपी matar pulao recipe in marathi marathi food vlog PayalsAmazingVlog mom daughter vlog marathi surprise for mom marathi homemade pulao indian home cooking marathi cooking vlog PayalsAmazingVlog village lifestyle vlog family cooking vlog easy pulao recipe simple marathi recipes
तुम्ही शोधत असलेले पर्याय
मटर पुलाव मटर पुलाव रेसिपी मटर पुलाव कैसे बनाते है मटर पुलाव बनाने का तरीका मटर पुलाव बनाने की रेसिपी हाउ टू मेक मटर पुलाव मटर पुलाव रेसिपी मराठी मटर पुलाव रेसिपी मटर पुलावमम्मी साठी बनवला मटर पुलाव बनवून मम्मीला सप्राईज देणे मटर पुलाव कसा बनवायचा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: