SAJJANI (साजणी )|# Dr Dnyanesh N Morkar & Renu Rajput# हृदयस्पर्शी मराठी प्रेमगीत
Автор: Dnyanesh n morkar
Загружено: 2026-03-19
Просмотров: 1945
Описание:
विजयमाला मोरकर प्रॉडक्शन प्रस्तुत
❤️ साजणी
एक हृदयस्पर्शी मराठी रोमँटिक अल्बम गीत प्रेमाच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारी, मनात घर करणारी एक सुंदर कहाणी…
"साजणी" हे गाणं तुम्हाला प्रेमाच्या जगात घेऊन जाईल – जिथे भावना, नातं आणि आठवणी कायम जिवंत राहतात .मधुर संगीत, आकर्षक लोकेशन्स आणि दमदार अभिनय यांचा सुंदर संगम!
🏆 GIFFI 2025 – द्वितीय क्रमांक विजेता
(ग्लोबल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया)
कलाकार व तांत्रिक टीम:
दिग्दर्शक: डॉ. ज्ञानेश मोरकर
निर्माता: निवृत्ती मोरकर
सह-निर्माता: रेणु राजपूत
कलाकार: डॉ. ज्ञानेश मोरकर व रेणु राजपूत
गायक: सागर उपासे
संगीत व गीत: सनी देशमुख
रेकॉर्डिंग: एस.एस म्युझिक स्टुडिओ, पुणे
छायाचित्रण: प्रसाद रांगी
संपादन: कार्तिक, ज्ञानेश
ड्रोन: सुमित देसा
📞 संपर्कासाठी
डॉ. ज्ञानेश मोरकर – 9448231298
#Sajani #MarathiSong #RomanticSong #LoveStory #MarathiMusic #GIFFI2025 #DnyaneshMorkar #VijaymalaProduction
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: