भीमथडी जत्रा कशी असते? | भीमथडी जत्रा 2025 | Bhimthadi Jatra 2025 | Bhimthadi jatra Pune 2025
Автор: Maharudra Maske
Загружено: 2025-12-21
Просмотров: 40104
Описание:
भीमथडी जत्रा पुणे 2025 सुरू झाली आहे. ही भीमथडी जत्रा सिंचन नगर येथील कृषी कॉलेज ग्राऊंड येथे असते. या भीमथडी जत्रे मध्ये महाराष्ट्रातून उद्योजक येतात. त्यामध्ये महीला उद्योजक, महीला बचतगट, शेतकरी, कारागीर, लोककला आणि भरपूर जेवणाचे स्टॉल असतात. स्त्री स्वावलंबन या संकल्पनेला भीमथडी जत्रा व्यासपीठ देते.
सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून आलेली ही भीमथडी जत्रा पुणेकरांच्या पसंतीला उतरली आहे.
भीमथडी जत्रेमध्ये काय पाहायचे?
भीमथडी जत्रा मध्ये काय खरेदी करायचे?
भीमथडी जत्रा कुठे आहे?
भीमथडी जत्रा मध्ये जेवण काय आहे?
भीमथडी जत्रा तिकीट किती आहे?
भीमथडी जत्रा थीम काय आहे?
या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये आहेत.
त्यामुळे हा व्हिडिओ एक संपूर्ण भीमथडी जत्रा मार्गदर्शक आहे.
तुम्ही जर भीमथडी जत्रेला जाणार असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहा. त्यामुळे तुम्हाला भीमथडी जत्रा कशी पहायची याचा अंदाज येईल.
व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमचा भीमथडी जत्रेचा अनुभव कमेंट करून सांगा.😊
भीमथडी जत्रा २०२५ | भीमथडी यात्रा | भीमथडी जत्रा पुणे २०२५ | भीमथडी जत्रा पुणे 2025 |
Bhimthadi jatra 2025 | Bhimthadi jatra Pune 2025 | Bhimthadi Yatra | Bhimthadi Yatra Pune 2025 | Bhimthadi Pune | Bhimthadi 2025
#bhimthadijatra #bhimthadi #bhimthadijtra2025 #bhimthadipune #pune #punekar #भीमथडी #भीमथडीजत्रा #पुणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: