Official Video Song । मल्हारीच नाम बहु गोड गोड । Malharich Nam Bahu God God । Song By SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2021-09-01
Просмотров: 1372768
Описание:
Official Video Song । मल्हारीच नाम बहु गोड गोड । Malharich Nam Bahu God God । Song By SK Brothers
गीत - पारंपारिक
गायिका - मंगल ताई जाधव
संगीत - sk brothers
कंपोजर - कुलदीप - सचिन
दिमडी - सचिन जाधव
कोरस - सचिन जाधव,सोनाली जाधव बानू जाधव ,सिद्धनाथ गोरवे,सूरज पिंजारी, राहुल पाचारने
रेकॉर्डिस्ट - बापू जाधव
बँजो - शुभम वाल्मिकी
पॅड - सूरज पिंजारी
शंख - गणपत पवार
सॅक्सोफोन - संतोष भोसले
ढोलकी, ढोल - राहुल पाचारणे
बेस गिटार - सूरज पिंजारी
घुंगरू - शुभम वाल्मिकी
टाळ - दिगंबर तरटे
तूणतूण - शंकर पवार
कीबोर्ड - सिद्धनाथ गोरवे
वारू - पांडू घाडगे आणि सहकारी
व्यवस्थापक - बापू जाधव
बाईट - साजन बेंद्रे,अजय क्षीरसागर,राखी चौरे, मनोज भडकवाड
पुजारी - महादेव नाना शिंदे
सहकार्य - पांडू मामा म्हेत्रे , प्रभाकर शिंदे , *भय्या शिंदे , *विलास गवळी , *रामचंद्र जाधव , *सुनील जाधव ,
विशेष सहकार्य - खंडोबा मंदिर ट्रस्ट भाळवणी
कॅमेरा - एडिटिंग Jack Virtual
आभार - *बापू जाधव,अनिल जाधव,ऋषिकेश वाघे, fitness GYM*...
येळकोट येळकोट जय मल्हार.......
सदानंदाचा येळकोट....
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड गोड ...
महाराजाच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड गोड ...
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
मलुदेवाच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
चवक भंडाऱ्यानी भरला....
कोरस... जिर... रामा...दाजी...
वर काय चांदवा काढिला....2
कोरस... जिर... रामा...दाजी...
लंगर सत्वाचा लाविला दयाळा.. मल्हारी......
तोड तोड तोड........
कोरस... त्या मलुखणाचा नाम....
बहु गोड गोड गोड.....
कोरस.... महाराजांचं नाम...भले वाघोबा...
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
मलुदेवाच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
यात्रा पालीला चालली...
कोरस... जिर... रामा...दाजी...
लग्नाची हो वार्ता गेली...2
कोरस... जिर... रामा...दाजी...
पालखी मिरवत चालली नगारा..
झोड झोड झोड....
कोरस.. महाराजांचं नाम....
गोड गोड गोड...
कोरस.. त्या मलुखणाचा नाम....
बहु गोड गोड गोड.....
कोरस.... महाराजांचं नाम...भले वाघोबा...
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
मलुदेवाच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
पद हे माणकुन गाईल...
कोरस... जिर... रामा...दाजी...
लक्ष देवावरी लावीलं...2
कोरस... जिर... रामा...दाजी...
भंडार भोग्या मलुदेवा लंगर..मल्हारी.....
तोड तोड तोड...
कोरस.. त्या मलुखणाच नाम....
बहु गोड गोड गोड...
कोरस ..त्या महाराजांचं नाम...अहो भले वाघोबा..
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
मलुदेवाच नाम बहु गोड गोड गोड....
महाराजांचं नाम.......
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड गोड ...
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
महाराजांचं नाम.......
कोरस .. गोड गोड गोड ...
कोरस...मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......अहो भले वाघोबा
मल्हारीच नाम बहु गोड गोड गोड....
दयाळाच नाम.......
कोरस .. गोड गोड जी ...
मलुदेवाच नाम बहु गोड गोड गोड....
महाराजांचं नाम.......अहो भले वाघोबा..
tyala devan banav majhyasathi - • Видео
daru sang soda - • Sajan Bendre | दारू संग सोडा तसा तुझा अन म...
yed lagal tula - • Sajan Bendre Song । लाड लाड पाहू नको येड ल...
kuni sanga yedu la - • Yedamai Song । कुणी सांगा येडू राणीला जाऊन...
mala ghanta farak padat nay - • Sajan Bendre । मला घंटा फरक पडत नाय । Mala...
mi gelyavar tula vait vatal - • Sajan Bendre Song । मी गेल्यावर तुला वाईट ...
tujhyasathi anala pattern nava - • Sajan bendre | तुझ्यासाठी आणलाय पॅटर्न नवा...
navri anin g karun - • Akash shinde | तुला नवरी आणीन करून गं | tu...
malhari re - • मल्हारी रे मल्हारी माझा मल्हारी । malhari ...
Ag ye chimane - • Lokgeet | Ag ye chimane | Kay re chimnya |...
I love you - • Valentine Day | Lokgeet | I Love You | आय ...
Tujhi bhi lavin vat g - • Sajan bendre | mi tujhi bhi lavin vat g | ...
Magat firshil bhik - • Yedamai song | magat firashil bhik bhikari...
Ya ya amchya bokandi - • Lokgeet | ya ya ya amchya bokandi basa | य...
Morya - • Ganpati song | sajan bendre song | morya ...
Sonya majh nav - • Lokgeet | aag sonya majh nav na | आग सोन्य...
Radu nko rani - • Sajan bendre New Love Song | radu nako ran...
Guru majhe dev - • Guru majhe dev tyanchya payachi mi dhul | ...
Mati mol - • माती मोल करल येडू मनात आल्यावर । mati mol ...
Khanderaya gelay chandanpuri - • खंडेराया माझा गेलाया चंदनपुरी । khanderaya...
Jejuri cha vani - • khandoba song | Nahi Pahila Mi G Jejuricha...
Bhav bhavacha vairi - • Yedamai song | bhav bhavacha vairi jhala |...
Dhavnyala dhav - • Yedamai song | yedamai dhavanyala chav | य...
Dhada nirop khanderayala - • khandoba song | dhada nirop khanderayala |...
Charani tujhya swarg pahila - • Ambabai song | ambabai g charni tujhya swa...
Baiman hoti tu - • Love Song | baiman hoti baimanin vagali | ...
Ramoshyachya poti - • Umaji naik song | nashib lagat ramoshyachy...
Basun ghodya vari - • khandoba song | basun ghodyavari nighala b...
अशाच प्रकारची आणखी नवनवीन गाणी एकन्या साठी आमचा चॅनल SUBSCRIBED करा या चॅनल वर लोकगीत , भीम गीत , अण्णाभाऊ गीत , अंबाबाई गीत , खंडोबा गीत , धनगर गीत , उमाजी नाईक गीत , शिवाजी महाराज गीत , महात्मा फुले गीत या प्रकारची नवनवीन गीत या चॅनल पाहायला व् एकेला मिळतील
आपल्या जवळ या पैकी कोनात ही गीत असल्यास ते आम्हाला पाठवा ते आम्ही या चॅनल वर प्रदर्शित करू
आपल्या जवळ ऑडियो , वीडियो गाणी असल्यास ते आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर प्रदर्शित करू ......
SK Recording studio contact
MO.9146891616
9561675945
[email protected]
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: