Kanada Raja Pandharicha | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Music
Автор: Sarhad Music
Загружено: 2020-12-31
Просмотров: 1778204
Описание:
“कानडा राजा पंढरीचा” हे नितांतसुंदर भक्तीगीत लिहिले होते मराठी महाकवी ग.दी. माडगूळकर यांनी “झाला महार पंढरीनाथ” या चित्रपटासाठी. श्रीविठ्ठल आपल्या भक्तांसाठी निराकार असूनही साकार होतो, त्यांचे सुख-दु:ख पाहतो अशी अनिवार उत्कट भावना या गीतात व्यक्त झालेली आहे.
हा भक्त आणि ईश्वरामधील भावबंधाचा उत्कट आवेग या गीतात आलेला आहे आणि तो तेवढ्याच समर्थपणे आपल्या आर्त आवाजातून व्यक्त केलाय सरहदची प्रसिद्ध काश्मिरी गायिका शमीमा अख्तर हिने. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी.
सरहद म्युझिक सादर करत असलेले हे गीत ईश्वर आणि भक्तांमधीलच आत्मसंवाद नव्हे तर माणसा-माणसांतील प्रांत-भाषा आणि धर्मापार जात आत्मिक संबंध जुळवणारा महत्वाचा धागा आहे.
Kanada Raja Pandharicha
Singer : Shameema Akhter
Music : Mazhar Siddiqui
Lyrics : G.D.Madgulkar
Cinematography : Mazhar Siddiqui & Dipesh Vaity
Featuring : Bashir Khan & Samarth Ganesh Khalate
Flute : Sachin waghamare
Tabla & Pakhawaj : Pramod Shendge
Aerial footage courtesy : Rushikesh Kolapkar
Spacial Thanks To : Anuj Nahar, Sanjay Sonawani Shailesh Wadekar & Arvind Gokhale
Recording : Shrikant Thackeray Studio, Gujar-Nimbalkar wadi, Pune-46
🎧 Listen To & Download “Kanada Raja Pandharicha” On :
►Spotify: https://open.spotify.com/track/0KdBTw...
►Apple Music : https://music.apple.com/lk/artist/sha...
►Gaana: https://gaana.com/song/kanada-raja-pa...
►Wynk Music:https://wynk.in/u/dfbHNPdYO
►Amazon Music:
https://music.amazon.in/albums/B08S5N...
►Jio Saanv: https://www.jiosaavn.com/album/kanada...
Set your Callertune
►Airtel V code 9175900002289 dial code 5432117592289
►Bsnl (E) 12264375
►Bsnl (S) 12264375
►Idea 12264375
►vodafone 12264375
Original Song Credit
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके
चित्रपट - झाला महार पंढरीनाथ (१९७०)
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतःपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर
पुतळा चैतन्याचा
परब्रम्ह हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे रखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
Follow On
Facebook Sarhad :- / sarhadpune
Sarhad Music :- / sarhadmusic
Instagram :- @sarhadmusic
Subscribe Our Youtube Channel "Sarhad Music"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: