ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

रामराजेंच्या टिकेला रणजिदादांचे सडेतोड उत्तर | राजकारण तापलं

Автор: Sthairya

Загружено: 2025-12-14

Просмотров: 13587

Описание: विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभेतून केलेल्या टीकेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार आणि सडेतोड उत्तर दिले आहे. या व्हिडिओत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर अनेक गंभीर आरोप करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

रामराजे हे भीती दाखवण्याचे राजकारण करतात, मात्र आता जनता आणि कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच रामराजे कला क्षेत्रात गेले असते तर मोठे नाव कमावले असते, असा टोला त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांना वापरून नंतर फेकून देण्याची सवय असल्याचा आरोप करत, दीपक चव्हाण यांच्या आमदारकीच्या वेळी रामराजे बाहेर पडले नाहीत, पण स्वतःच्या मुलासाठी रस्त्यावर उतरले, हे उदाहरण त्यांनी दिले.

याशिवाय त्यांच्या गटातील अनेक नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आता भाजपसोबत गेल्याचा दावा करत, आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संपूर्ण राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

अशाच स्थानिक, विश्वासार्ह आणि थेट बातम्यांसाठी दैनिक स्थैर्यला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये मांडा.

#स्थैर्य #फलटण #मराठीन्युज #रामराजेनाईकनिंबाळकर #रणजितसिंहनिंबाळकर #स्थानिकराजकारण #भाजपा

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
रामराजेंच्या टिकेला रणजिदादांचे सडेतोड उत्तर | राजकारण तापलं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

फलटणमध्ये फडणवीसांची जाहीर सभा | नगरपरिषद प्रचाराला मोठी धार

satara news रामराजेंच्या डोक्यावर परिणाम : मा.खा.रणजीत नाईक निंबाळकर यांची सडेतोड मुलाखत

Mohol ! Ujjwal thite News|आधी स्वतःच्या गावातील बघा, तो मिशीवाला नेमका कोण, थिटे यांचा इशारा कोणाला.

Kumar Ketkar Interview: एपस्टिन फाईल्स उघड झाल्यानंतर देशात, अमेरिकेत काय परिणाम होणार आहेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ  फलटण येथून Live....

Devendra Fadanvis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण येथे प्रचार सभा LIVE #youtube #phaltan

रामराजे Vs रणजितदादा- फलटणमध्ये कुणाचं पारडं जड ? ग्राउंड रिपोर्ट | फलटण नगरपालिका निवडणुक २०२५

Phaltan Local Election | गुलाल कोणाचा? कोण होणार फलटणचा नगराध्यक्ष?

बस सर जास्त घाट मिठी मारू नका तुम्हाला तर मज्जा येईल पण मला Awkward वाटेल | HasyaJatra | Funny Clip

पुसेगाव हिंदकेसरी सचिन बैल ठरला नातेपुते गावचा हिरो - किती कोटींना मागितला - पाहा मुलाखत

तो उमेदवार 'पावशेर'.., तो 'सुरवडीचा चोर'.., तो बांग्लादेशीसारखा 'उपरा' : श्रीमंत रामराजे

“शकुनी मामांचे षड्यंत्र चालणार नाही!” | जयकुमार गोरे यांचा फलटणमध्ये घणाघात

इंजिनिअर, वकील अन् फार्मसिस्ट! फलटणच्या 'या' ३ उच्चशिक्षित लेकींनी गाजवलं मैदान!

30 वर्ष त्यांना साथ दिली, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना एकदा साथ द्या

प्रभाग 9 मधील राजकारण तापले; रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची थेट टीका.

विरोधकांना सत्ता दिल्यास फलटणचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही - निलेश तेलखडे #phaltan #youtube

LIVE श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मंगळवार पेठ प्रभाग 3 फलटण येथे कोपरा सभा  #youtube #phaltan

निवडणुकीत सुगंधा सदभाऊच्या विरोधात उभी राहणार | राया मराठी - भाग - २४० | Raya Marathi Episode - 240

फलटणमध्ये भाजप–राष्ट्रवादी महायुतीचा जाहीर मेळावा; आमदार चित्राताई वाघ यांचे प्रभावी भाषण#bjp #ncp

फलटणचा पुढचा नगराध्यक्ष कोण? समशेरदादा की अनिकेतराजे? जनतेचा कौल पाहा!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]