महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत बैठक परिवाराचा दोष काय? धर्माधिकाऱ्यांना टार्गेट करण्यापूर्वी व्हिडीओ पहा
Автор: Cross Check बातमी मागची बातमी
Загружено: 2023-04-23
Просмотров: 403056
Описание:
#महाराष्ट्रभूषणपुरस्कार #maharashtrabhushan #dharmadhikari #sadguru #महाराष्ट्रभूषण #eknathshinde #appasahebdharmadhikari #बैठक #khargharprogramdeath #cmomaharashtra #अमित_शाह #रेवदंडा
खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वितरणाच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत श्री सदस्यांच्या दुदैवी मृत्यूच्या घटनेनंतर बैठक परिवार आणि धर्माधिकारी कुटुंबाला प्रचंड टोल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवस सोशल मीडियावर बैठक परिवार आणि धर्माधिकारी कुटुंब कसे चुकीचे काम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तपशीलवार अभ्यास करून, संदर्भ शोधून, माहिती मिळवून या विशेष रिपोर्ट मध्ये घडलेली घटना धर्माधिकारी परिवाराची चूक किंवा गुन्हा नसून ही सगळी चूक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यवस्थापनाची आहे अधिकाऱ्यांची आहे, कंत्राट घेणाऱ्या ठेकेदार आणि नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे असे वाटत नाही का? धर्माधिकारी परिवार त्यांच्या त्यांच्या परीने अध्यात्माची शिकवण देत लोकांना समाजामध्ये सद्मार्गाने चालवण्याबाबत प्रबोधन करत असतात , त्यांचं अशा एका घटनेने खच्चीकरण करणे हे कितपत योग्य आहे हा सवाल विचारणार आहात महाराष्ट्र24 चा स्पेशल रिपोर्ट.
आम्ही बैठक परिवाराशी सबंधित नसून आमचा श्री सद्गुरू बैठक आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याशी तिळमात्र सबंध नसून समाजातील एक जबाबदार पत्रकार म्हणून मांडलेले हे विश्लेषण आहे.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
धन्यवाद!
प्रमोद पवार
9503949444 (WhatsApp)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: