भांडुप बस डेपोमध्ये भीषण अपघात; बसखाली चिरडून 2 महिलांचा मृत्यू | Bhandup
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-29
Просмотров: 59318
Описание:
भांडुप बस डेपोमध्ये भीषण अपघात; बसखाली चिरडून 2 महिलांचा मृत्यू
मुंबईच्या भांडुप बस डेपोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. डेपो परिसरात बसखाली चिरडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
#bhandup #mumbainews #busaccident #bestbus #breakingnews #maharashtranews #localnewsfromliberia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: