पावसाळा स्पेशल मूंग डाळ भजी | चहा सोबतची उत्तम भजी | mansun snaks
Автор: Bharti Home Kitchen
Загружено: 2025-09-17
Просмотров: 216
Описание:
नमस्कार मंडळी 🙏 माझ्या यूट्यूब चैनल तुमचं खूप खूपस्वागत आहे
चला आज एक नवीन रेसिपी आज आपण एकदम खमंग आणि कुरकुरीत मुग डाळ भजी तयार करणार आहोत
चहा सोबत किंवा स्नॅक्स म्हणून आपणही कुरकुरीत भजी खूप चविष्ट लागते तुम्हीच आहेत .झटपट रेसिपी आहे झटपट होणारी आहे रेसिपी व्हिडिओ नक्की बघा आणि घरी करून पहा
#moong Dal kurkurit bhaji#trending # mungada#mungada homemade recipe#Maharashtrian recipe# Indian snacks recipe#chaha Sathi mung vada recipe#moong dal recipe#gharcha sahitya bannari mung vada recipe#quick snacks recipe#easy for tasty recipe#झटपट होणारी तोंडाची चव वाढवणारी रेसिपी#strretfood recipe#लहान मोठ्यांना आवडणारी रेसिपी
वरील साहित्यात दाखवल्याप्रमाणे रेसिपी साधारण केलेले आहे रेसिपी आवडल्यास 👍लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 🙏
आतापर्यंत ज्यांनी सब्सक्राइब केलेले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद 🌹
असा तुमचा सपोर्ट आणि साथ राहू द्या धन्यवाद नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल 🔔आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन लवकर येईल
साहित्य
एक मोठी वाटी मूग डाळ
कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला
कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली
धने एक चमचा
एक चमचा जिरे
मीठ चवी साठी
ओवा शोप
लाल हिरवी मिरची
हिरवी मिरची
10 ते 15 लसणाच्या पाकळ्या
आल्याचा तुकडा
तळण्यासाठी तेल
व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रेसिपी तयार केलेली आहेत कुरकुरीत भजी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: