Eknath Shinde यांचं आव्हान, Manoj Jarange यांचा पलटवार, Audio Clip मध्ये नेमक काय ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-10-22
Просмотров: 40957
Описание:
Eknath Shinde यांचं आव्हान, Manoj Jarange यांचा पलटवार, Audio Clip मध्ये नेमक काय ? | Vishaych Bhari
परवा राज्यात अनेक दसरा मेळावे भरले..त्यात भगवानगडावर पंकजा मुंडेंचा..मुंबईत शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा..त्यांनतर वरळी डोम मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि नारायणगडावर मनोज जरांगेचा..या सगळ्या मेळाव्यात एकच गोष्ट सगळ्यात जास्त highlight झाली, ती म्हणजे 500 कोटींचे आरोप..मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर 500 कोटी रुपयांविषयी आरोप केले..अन याच आरोपांचं प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांची टीम मनोज जरांगे यांच्या विधानांवर तुटून पडली..याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना थेट आव्हान देत म्हणलं की, जर त्यांच्याकडे ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाण संदर्भात किंवा आरोपांविषयी कसलेही पुरावे असतील तर त्यांनी ते मीडियासमोर सादर करावेत..अन्यथा अशी बिनबुडाची चिखलफेक बंद करावी. एकनाथ शिंदे यांच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद बोलावली आणि यात एका बैठकीची धक्कादायक ऑडिओ क्लिप ऐकवून पुराव्यांचा मोठा बॉम्ब फोडला. आता हा ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे? कोणी कोणाला कशा पद्धतीने पैसे दिले आहेत? त्यांनतर मनोज जरांगे यांनी जनतेला काय सांगितलं? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
#manojjarangepatil #eknathshinde #marathareservation #maharashtrapolitics #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, manoj jarange audio, manoj jarange audio clip, manoj jarange patil antarwali live today, manoj jarange patil, manoj jarange patil press, manoj jarange patil on eknath shinde, jarange patil dasara melava, manoj jarange patil news, eknath shinde, manoj jarange vs eknath shinde, manoj jarange latest news, eknath shinde latest news, maratha reservation, maratha aarakshan, maharashtra politics, devendra fadnavis, narayan gadh dasara melava, jarange, bjp, marathi news )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: