सोयाबीन पहिली फवारणी व सोयाबीन दुसरी फवारणी सोलोमन कीटकनाशक | सोलोमन कीटकनाशक | solomon kitaknashak
Автор: शेतवारी SHETWARI
Загружено: 2022-07-17
Просмотров: 1819
Описание:
सोयाबीन पहिली फवारणी व सोयाबीन दुसरी फवारणी सोलोमन कीटकनाशक | सोलोमन कीटकनाशक | solomon kitaknashak
या व्हिडिओ मधे आपण सोलोमन या कीटकनाशक बद्दल माहिती बघणार आहोत.
म्हणजे याचा उपयोग पिकावर कधी करावा ,या कीटकनाशक मधे कोणते घटक आहेत
किती प्रमाण घ्यावं ,किंमत किती अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधे बघणार आहोत.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर आपल shetwari चॅनेल नक्की सबस्क्राईब करा
शेतकरी मित्रांनो
सोलोमन हे एक बायर कंपनी चे कीटकनाशक आहे.सोलोमन कीटकनाशक चा सर्वात जास्त वापर आपल्या कडे सोयाबीन पिकावर केला जातो.
सोयाबीन पिकातील खोडकीड ,चक्र भुंगा , पान खाणाऱ्या अळी या यासाठी प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो.
यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि बीटा-साइफलथ्रिन हा घटक असतो. हे एक स्पर्शिय आणि आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.
त्यामुळे झाडाच्या आत जाऊन कार्य करते.याचा उपयोग आपण सोयाबीन पहिली फवारणी किंवा सोयाबीन दुसरी फवारणी यामध्ये करू शकता.
याच प्रमाण आपल्याला 8 ते 10 मिली प्रति 15 लिटर पंप साठी वापरायचं आहे.
एक एकर साठी विचार केला असता 80-100 मिली सोलोमन 200 लिटर पाण्यात फवारणी साठी घेऊ शकता.
copyright by @shetwari
Akshay wankhede
अक्षय वानखेडे
#सोलोमनकीटकनाशक
#solomoninsecticide
#सोयाबीनफवारणी
#soyabeanfavarni
#सोयाबीनपहिलीफवारणी
#सोयाबीनदुसरीफवारणी
Bayer solomon insecticide
बायर सोलोमन कीटकनाशक
सोलोमन किटनाशक
Solomon insecticide
सोलोमन की संपूर्ण जाणकारी
सोलोमन माहिती मराठी
Solomon mahiti marathi
Solomon marathi mahiti
Solomon मराठी माहिती
Solomon favarni
सोलोमन सोयाबीन फवारणी
सोयाबीन पहिली फवारणी
सोयाबीन दुसरी फवारणी
फवारणी मधे सोलोमन
सोलोमन एकरी प्रमाण
सोलोमन प्रति पंप प्रमाण
चक्रीभुंगा खोडकूज खोडअळी खोडकिडा
चक्री भुंगा साठी औषध
सोयाबीन खोडकिडा साठी औषध
Khodkida soyabin aushadh
Chakri bhunga soyabin
Soyabean pahili favarni
Soyabean dusri favarni
सोलोमन किंमत
सोलोमन औषध घटक
Solomon dose
solomon insecticide uses
solomon bayer 100ml price
solomon bayer technical
solomon insecticide dosage per litre
Solomon insecticide content
Solomon content
Solomon contains time tested Imidacloprid and Beta- Cyfluthrin in an innovative oil dispersion formulation.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: