कोकणी रानमाणूस सोबत त्याच्या जीवनशाळेत | भात लावणी | सुशेगात जीवन | भाग दुसरा
Автор: Aaj Din Bane
Загружено: 2025-08-19
Просмотров: 6382
Описание:
गेली सहा ते सात वर्ष स्वतःच जगणं बाजूला ठेऊन निसर्ग, आपलं कोकण, आपल्या परंपरा, आपली संस्कृती वाचवण्यासाठी धडपडणारा आपला “कोकणी रानमाणूस” म्हणजेच प्रसाद गावडे याला भेटायची खूप ईच्छा होती. त्याच्या सोबत त्याच्या जीवनशाळेत राहून त्याच्या एवढ्या मोठ्या कार्याला आपला थोडा हातभार लागावा अस कायम वाटायच आणि ते वाटणं मी आणि माझ्या मित्रांनी पूर्ण केल आणि त्याच्या पुढील सगळ्या उपक्रमात आपण देखील सहभाग घ्यायचा हे आम्ही त्या दिवशी ठरवले.
ही अनुभूती तुम्ही देखील घ्या.
#kokan #nature #sheti #lavani #prasadgawade #jivanshala #slowliving #nikhilbane #kokaniranmanus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: