हिरव्या वाटणातील वाटाणे भात|मटार भात|vatane bhat
Автор: Sukumari's Kitchen Marathi
Загружено: 2025-12-22
Просмотров: 2656
Описание:
#sukumariskitchenmarathi,#marathi#vatanebhat#vegpulav
साहित्य-
बासमती तांदूळ - 500gm
कांदे (उभे कट केलेले) - 2
हिरवी मिरची - 2
कोथिंबीर
वटाणे -250 gm
लसूण पाकळ्या - 7 ते 8
अद्रक - दोन छोटे तुकडे
अर्ध्या लिंबाचा रस
लवंग - 5 ते 6
काळी मिरी - 6 ते 7
इलायची -2
तमालपत्र - 2
तूप - 1 चमचा
तेल - 3 चमचे
मीठ - दीड चमचा
जिरं - अर्धा चमचा
पाणी (तांदळाच्या डबल-एक कप तांदूळ असेल तर दोन कप पाणी वापरावे)
आज आपण बनवला आहे हिरव्या वाटणातील वाटाणे भात जो चवीला अगदी अप्रतिम आहे. आपण भारताचे वेगवेगळे प्रकार खाल्लेलेच आहेत जसं की मसालेभात , व्हेज पुलाव, जीरा राईस, वाटाणे भात पण हा हिरव्या वाटणातील वाटाणे भात करायला सोपा अगदी वीस मिनिटात तयार होणारा आणि चवीला खूप वेगळा आहे. आपल्या चैनल वरती तुम्हाला easy dinner recipe तसेच quick dinner recipes, easy lunch recipe , winters special recipes बघायला मिळणार आहेत.हिवाळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येकाने नक्की करावा असा हा हिरव्या वाटणातील वाटाणे भात आज सुकमारीज किचन मराठी मध्ये बनवलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
#मसालेभात#masalebhat#watanebhat#matarbhatRecipe
#Maharastrianmasalebhat#chamchmitmasalebhat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: