MASHUP शिवरायांच्यामुळं उभी देवळं | तृप्ती जाधव | विकास लांबोरे | TRUPTI JADHAV | MARATHI COVER SONG
Автор: VIP SHREE Productions
Загружено: 2026-01-30
Просмотров: 13199
Описание:
Contact us on @instagram
https://www.instagram.com/reel/DUIhXC...
जवा वय होतं कोवळं,
अन्यायाची पाहिली झळsss
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
माझ्या जिजाऊची अशी कूस भली
तिने प्रसवला एक असा हिरा
माळ कवड्याची घालून गळ्यामदी
राजा स्वराज्याचा हा शोभे खरा
त्याची वंदावी पावलं
त्याचं सजवावं सोहळं
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
गेली चारशे वर्षे सरून तरी
त्याची थोर आजही रणनीती
तुमच्यावानी तुम्हीच एकमेव
भले आले आणि गेले किती
माझ्या शिवरायांच्यामुळं
मिळे लढायला हे बळ
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
Red & Circle Creations Presents
VIP SHREE PRODUCTION
शिवरायांच्यामुळं,
उभी आज देवळं..
( COVER SONG )
निर्माता
प्रथमेश दैत
गीतकार : शाहीर विकास लांबोरे
गायिका : तृप्ती जाधव
सांगीतकार : संदीप पालेकर
DOP : किशोर घाणेकर
कोरस : निशा, साक्षी, नेहा
एडिटिंग, color correction : किशोर घाणेकर
पोस्टर : योगेश लांबोरे
marathi mashup song
#shivajimaharaj #shivajimaharajjayanti2026 #शिवाजीमहाराज #शिवाजी_महाराज_स्टेटस #शिवाजी_महाराज_status #संभाजीराजे #sambhajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #chatrapati #chhatrapatishivajimaharaj
नवीन मराठी मॅश अप गाणी 2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: