Latur Crime News | विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक
Автор: NavaRashtra
Загружено: 2026-02-28
Просмотров: 212
Описание:
Latur Crime News | विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक
.
.
.
लातूर शहरातील खणी परिसरात तील त्रिवेणी नगर वैभव नगर न्यू आदर्श कॉलनी या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी या परिसरामध्ये दहशत माजवत काही गाड्यांची व परिसरातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली होती शिवाजीनगर पोलिसांनी या टवाळखोर गुंडांना तात्काळ अटक करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली होती आज त्याच परिसरामध्ये शिवाजीनगर पोलिसांच्या वतीने या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची शिवाजीनगर पोलिसांनी धिंड काढत या परिसरामध्ये कुणीही अशा पद्धतीची दहशत माजू नये. व नागरिकांनी कसलेही टवळखुरी करण्याचे विरोधात सदरील पोलीस संपर्क करावा असे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले. व लातूर शहरात अशा पद्धतीची दहशत माजवणाऱ्याची गई केली जाणार नाही त्यांना कठोर शासन केले जाईल असे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना दिली
.
.
.
#latur #laturcrime #laturnews #laturpolice #goons #goonsarrested
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: