सह्याद्रीमध्ये वसलेल्या राजगडाला आम्ही पाच मित्रांनी भेट दिली
Автор: Pradeep Jadhav vlogs
Загружено: 2025-10-03
Просмотров: 212
Описание:
जय शिवराय मित्रांनो
किल्ले राजगड
सह्याद्रीमध्ये वसलेल्या अतिशय सुंदर गडावरती आज आम्ही पाच मित्र गेलो होतो
राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि सुंदर किल्ला आहे, जो समुद्रसपाटीपासून १३७६ मीटर उंच आहे. या किल्ल्याला तीन माच्या (पद्मावती, सुवेळा, संजीवनी) आणि एक बालेकिल्ला आहे, जो मध्ययुगीन स्थापत्यकलेचा नमुना आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पाली आणि गुंजवणे यांसारखे अनेक मार्ग आहेत आणि ट्रेकसाठी साधारण ५ ते ६ तास लागतात.
#pradeepjadhavvlogs
#जयशिवराय
#जयशिवशंभू
#sahyadri
#jayshivray
#nature
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: