गीत:- सरकार मनावरती घ्याना वाटमार्ग घडवून द्याना🧡🙏🏻गायक:- प्रथमेश पगारे/prathamesh pagare/9518582515
Автор: Prathmesh Pagare official
Загружено: 2026-03-11
Просмотров: 2723
Описание:
Prathamesh pagare official
गीत:- सरकार मनावर घ्या वाटमार्ग घडवून द्या
गीत:- धनंजय कुवर
गायक:- प्रथमेश पगारे no- 9518582518
निर्माता:- जयेश दादा घुगे
रेकॉर्डिंग कार्तिक स्टुडिओ
तर नमस्कार मित्रांनो सर्वांना ओम नमो आदेश दोम दोम दावल मलिक बाबा तर आपल्या अंतापूर ताहाराबाद दावल मलिक बाबा गडाच्या रस्ताचे काम व इतर सुविधा व्हावे त्या निमित्तानी मी गायक प्रथमेश पगारे व आमचे बंधू धनंजय कुवर...तर आम्ही छोटस गीत लिहिण्याचा व गायनाचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो व सर्व दावल मलिक बाबा भक्त परिवारास कळकळीची विनंती आहे की सर्वांनी गाण ऐकावा...आणि आमचे बंधू जयेश दादा संजय घुगे यांना ह्या कामासाठी मदत करावी...आदेश दोम दोम दावल मलिक बाबा 🙏🏻🧡
!!तर मित्रांनो गाण आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करा आणि पुढे शेर करा!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: