खेल्या चा प्रवास | कोकणातील पारंपरिक खेळ्या नाच⭐
Автор: Kokan Jivan Shaili
Загружено: 2026-03-10
Просмотров: 366
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या गावातील पारंपरिक खेळ्या चा नाच आणि त्याची परंपरा दाखवली आहे. कोकणात सण आणि उत्सवांमध्ये खेळ्या चा नाच खूप उत्साहात केला जातो.
हा आमच्या गावाच्या संस्कृतीचा एक खास भाग आहे. तुम्हाला असा पारंपरिक नाच आवडत असेल तर व्हिडिओला Like करा आणि Channel ला Subscribe करा.
धन्यवाद 🙏
#खेळ्याचनाच #KokanCulture #VillageTradition #KokanVlog #MarathiVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: