३१ हजार ६२८ कोटींची मदत | घर जनावरं दगावणे जमीन वाहून जाणे कोंबड्या दगावणे सगळ्यासाठी मदत
Автор: Digital DG
Загружено: 2025-10-07
Просмотров: 1134
Описание:
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर आणि ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या –
👉 शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे तपशील
👉 घर, जनावरे, विहिरी, जमीन नुकसान भरपाई
👉 मुख्यमंत्री यांचे महत्त्वाचे निर्णय
👉 दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार
📌 अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
#शेतकरी #अतिवृष्टीमदत #मुख्यमंत्रीघोषणा #MaharashtraNews #FarmerSupport
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: