Maratha Reservation : Maratha community ला आरक्षण देणारा Gaikwad report Supreme Court ने का फेटाळला?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2021-05-06
Просмотров: 554904
Описание:
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक अवस्था ही मागासलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी शिफारस गायकवाड समितीने केली आणि फडणवीस सरकारने हा अहवाल स्वीकारला. नंतर हाच अहवाल आभारभूत मानून फडणवीस सरकारेन मराठा आरक्षणटा कायदा मंजूर केला. हा गायकवाड अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत मराठा आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारा गायकवाड अहवाल सर्वोच्च न्यायालयाने का नाकारला ?
#MarathaReservation #MarathaCommunity #SupremeCourt #Gaikwad report #102Amendment
---------
#MaharashtraLiveNews #MarathiNewsLive #LiveMarathiNews #MaharashtraLockdown #MarathiLive #MarathiNews #marathinewsonline #mumbai #Pune #Aurangabad #Nashik #Nagpur #Kolhapur #Sangli #Satara #Amravati #naviMumbai #Thane
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: