खाटू श्याम महाराजांची सत्यकथा | खाटू श्याम : श्रीकृष्णांचे कलियुगातील अवतार? | KHATU SHYAM STORY
Автор: Marathi Mythology
Загружено: 2025-11-14
Просмотров: 201
Описание:
बरबरीक ते खाटू श्याम महाराजांची ही दिव्य कथा तुम्हाला महाभारतातील एक अद्भुत आणि अज्ञात अध्याय दाखवते.
श्रीकृष्ण, पांडव, महाकाली आणि बरबरीक यांच्यात घडलेली ही कथा केवळ युद्धाची नाही, तर भक्ती, बलिदान आणि न्याय यांचा आगळा-वेगळा संगम आहे.
》या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल —
◇ बरबरीकाची शक्ती आणि तीन बाणांचे रहस्य
◇ श्रीकृष्णांची युक्ती आणि ब्राह्मण रूपातील भेट
◇ बरबरीकाच्या अद्वितीय बलिदानाची कथा
◇ महाभारत युद्धामागील खरं दैवी सत्य
◇ खाटूधाम येथे बाबाश्यामांचा दिव्य प्रगटावा
◇ औरंगजेबाच्या सैन्याकडून मंदिरावरील आक्रमण
◇ राजपूतांचे बलिदान आणि मंदिराचा इतिहास
》ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि खाटू श्याम महाराजांविषयीची भक्ती आणखी दृढ करेल.
जयहो बाबाश्याम! 🙏✨
#khatushyam
#khatushyambhajan
#khatushyamji
#khatushyamstatus
#khatushyambaba
#khatushyamdarshan
#khatushyamjitemple
#barbarikstory
#marathimythology
》About Us -
मराठी मायथॉलॉजि या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही सुंदर ऍनिमेशनाच्याद्वारे धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक, पौराणिक आणि देवदेवतांच्या कथा दाखवतो आणि लोकांना देवाबद्दल भक्ती आणि श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आमचे उद्दिष्ट आहे की आमच्या कथा लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील आणि त्यांना जीवनामध्ये चांगले आणि यशस्वी लोक बनण्यासाठी प्रेरित करतील.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: